क्षणाक्षणाला हसवणारे खास पु. ल. शैलीतले विनोदी लेखन.
वाचकांना आपल्या विनोदांनी हसत-हसत अंतर्मुख करणे हे पु. लं. च्या विनोदाचे वैशिष्ट्य. पु. ल. देशपांडे यांनी आयुष्यभर आपल्या विनोदांतून आपल्याला हसवत ठेवलं. याची प्रचीती 'नस्ती उठाठेव' पुस्तक वाचून येते.
We'll look into adding it to the library.