आर. के. नारायण यांच्या मालगुडी कथांचा मराठी अनुवाद (अनुवाद: मधुकर धर्मापुरीकर).
माझ्यापुरतं सांगायचं झाल्यास, एखादी व्यक्ती जेव्हा एखाद्या समस्येतून जाते, तिथे मला कथा सापडते. या संग्रहातल्या तीसेक कथांमध्ये तुम्हाला दिसेल की, प्रत्येक कथेतलं मुख्य पात्र हे कुठल्यातरी समस्येला तोंड देत आहे अन् शेवटी एक तर ती समस्या सुटते किंवा त्या समस्येसोबतच ते पात्र जगत राहातं. -आर.के. नारायण
We'll look into adding it to the library.